पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज नंदकुमार देशपांडे
पंढरपूर शहराला व परिसराला मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदारपणे झोपून काढून शहरात सखलभागात पाणीच पाणी करून सोडले तसेच ग्रामीण भागातही शेतातून चालीतून पाणी वाहत असून पहिल्याच पावसात पंढरपूर शहर तालुका जन्म झाला आहे श्री अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे पंढरपूर शहरातील सरगम चौक होय. पंढरपूर पुणे हायवे मार्गावर सरगम चौकात असलेल्या रेल्वे पुलाखाली छाती एवढे पाणी साठल्याने सरगम चौकात वरील भाग व गावाकडील भागाचा संपर्क तुटला कारण या मार्गावर या मुलाखत पाणी साठवून एसटी पाण्यामध्ये अडकली गेली शिवाय शहरातील काही हौशी व राणी या साठलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये होण्याचा मनमुराद आनंद लुटला हीच परिस्थिती तालुका पोलीस स्टेशन जवळील पोळाखालीही पंढरपूरकरांना पहावयास मिळाली दोन्ही बाजूचे रस्त्या पाण्याने तुडुंब भरल्याने शहराचा संपर्क तुटला असे म्हणण्यास काहीच गैर्य नाही.
गेले अनेक वर्षापासून सरगम चौकामध्ये पहिल्या पावसातच पाणी साठवून पंढरपूरहुन पुणे सातारा मार्गे कडे जाणाऱ्या मार्गावर अडथळा निर्माण होतो त्याचे मुख्य कारण जरा जरी मोठा पाऊस झाला तरी या फुलाखाली पाच ते सहा फूट पाणी साठवून वाहतूकच ठप्प होते अध्यापर्यंत यावर रेल्वे व पंढरपूर नगरपरिषदेला तोडगा काढणे शक्य झाले नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून पहिल्याच मोठ्या पावसात हा मार्ग बंद पडतो हा अनुभव पंढरपूरकरांनी अनुभवलेला आहे अशीच परिस्थिती दोन दिवस झालेल्या पावसामुळे निर्माण झाल्याने सरगम पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साठवून त्या मार्गे जाणारी वाहतूक व पादचारी लोकांचा मार्ग बंद झाला होता ह्या साठलेल्या पाण्यात या परिसरातील काहींनी होण्याचा मनमुराद आनंद लुटला हे वरील व्हिडिओ वरून अनुभवायला येते या परिस्थितीमुळे सरगम वरील भागातील व सरगम चौक भागातील खालील नव्या पेठेकडीत जाणाऱ्या व येणाऱ्या लोकांना या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाला असून काही काळ या मार्गावरील वाहतूक साठलेल्या पाण्यामुळे ठप्प झाली होती या साठलेल्या व साठणाऱ्या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त केव्हा होणार हे नगरपालिका प्रशासन व रेल्वे प्रशासन यांनाच ठोक असे खेदाने म्हणावे लागेल.
कारण प्रत्येक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की सरगम चौक हा बंद झाला म्हणून हमखास समजले जाते याकरता तातडीने उपाययोजना करून कायमस्वरूपी साठणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची व सर्वांची मागणी आहे.