स्वातंत्र्य दिनीच मराठवाडयाचे प्रवेशव्दार असलेल्या शेळगांव व वाणेवाडी मधील विद्यार्थी रस्ता दुरूस्तीच्या मागणीसाठी तिरंगा घेऊन उतरले  रस्त्यावर.... रस्त्याच्या मागणीचा २५ वर्षांपासूनचा संघर्ष . ग्रामस्था मध्ये संतापाची लाट