पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी शेतमजूर युवक महिला व्यापारी यांच्या भविष्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आणि हुकूमशाही रोखण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र यांनी खालील मतदार संघात पुढील प्रमाणे पाठिंबा दिला आहे.
कोल्हापूर -शाहू महाराज,
हातकणंगले- राजू शेट्टी,
सांगली -विशाल पाटील,
सातारा- शशिकांत शिंदे,
माढा -धैर्यशील मोहिते पाटील,
सोलापूर -प्रणिती शिंदे,
उस्मानाबाद- ओमराजे निंबाळकर,
बारामती -सुप्रिया सुळे,
यांना बळीराजा शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा देत आहोत.
यावेळी पंजाबराव पाटील संस्थापक अध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र ,नितीन पाटील प्रदेशध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र ज्ञानेश्वर(माऊली)जवळेकर प्रदेशउपाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र किसन खोचरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र,अख्खतरताज पाटील जिल्हाध्यक्ष:-बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर ,तानाजी पाटील, संपर्कप्रमुख बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर, आण्णासाहेब सुपणवर,जिल्हा उपाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर ,रमेश पवार, जिल्हा कार्याध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर व सदस्य,पदाधिकारी उपस्थित होते.