सोलापूर प्रतिनिधी
प्रणिती शिंदे ताई, जय श्रीराम!
आपण केलेल्या स्वागताबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..!
गेल्या ५ वर्षांत माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ज्या पद्धतीने मेहनत केली आहे त्याचं पध्दतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील!
माझ्याही आपणांस खूप खूप शुभेच्छा!
आ.राम सातपुते