भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी रेशन दुकान नं-१ व 2 तसेच प्रगती महिला बचत गट स्वस्त धान्य दुकान मधील सर्व पात्र रेशन कार्ड धारकांना फेब्रुवारी 2024 या महिन्यातील रेगुलर रेशन दुकानात मोफत चा माल व आनंदाचा शिधा (कीट ) 100 रुपये मध्ये तेल,गरा,साखर,मैदा,पोहे,हरभरा डाळ हा माल मिळणार आहे.
तरी पात्र रेशन कार्ड धारकांनी सर्वांनी आपला मोफतचा माल व आनंदाचा शिधा कीट घेऊन जाणे. दुकान दिनांक 13/2/2024 दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. संपर्क नंबर 9834241446/9860078390 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन रेशन दुकानदार धोंडीराम शिंदे व माणिक शिंदे यांनी संगीतले आहे.