सोलापूर प्रतिनिधी
पुण्यात हल्ला केला, गाडी फोडली, शाई ओतली तरी स्वतः " निर्भय बनून सोलापुरात सभा घेऊन इतरांचे मनोबल वाढवणाऱ्या निर्भय बनो टीमचे सर्वांचे अभिनंदन आणि सहभागी सर्व नागरिक बंधु भगिनींचे धन्यवाद मानले.
याकार्यक्रमास सोलापुर शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, माजी महापौर आरिफ शेख, प्रवक्ते अशोक निंबर्गी, मा., नगरसेवक विनोद भोसले, गणेश डोंगरे, जुबेर कुरेशी, देवाभाऊ गायकवाड़, अंबादास बाबा करगुळे, वाहिद बिजापुरे, तिरुपती परकीपंडला, राज सलगर, शकील मौलवी, अँड केशव इंगळे, नागनाथ कदम, हसीब नदाफ, संजय गायकवाड, सागर उबाळे, वसिष्ठ सोनकांबले, सुशील म्हेत्रे, अनंत म्हेत्रे, दिनानाथ शेळके, सुभाष वाघमारे, शिवशंकर अंजनालकर, नागेश म्याकल, सुनील सारंगी, धीरज खंदारे, दाऊद नदाफ, परशुराम सतारेवाले, राजेश झंपले, हारून शेख यांच्यासह हजारो नागरिक बंधु भगिनी उपस्थित होते.