मंगळवेढा प्रतिनिधी
दिनाक-03/02/2024 रोजी रात्री 10/30 वा. ते दिनांक 04/02/2024 रोजी रात्री 01/00 वा चे सुमारास सुतार गल्ली ता-मंगळवेढा येथे अशोक तुकाराम कोळी वय-28 वर्षे धंदा-ड्रायव्हर रा. सुतार गल्ली ता-मंगळवेढा जि-सोलापुर यांनी 70,000/- रुपये एक चॉक्लेटी रंगाची त्याच्या टाकीवर पिवळ्या रंगाचा पट्टा असलेला यामाहा कंपनीची RX100 मोटर सायकल नं- MP22D 4947 व इंजिन नंबर IL1569663 असा असलेली जुनी बा. कि. अंदाजे मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याचे संमतीवाचुन मुद्दाम लबाडीने मोटार सायकल चोरून नेले बाचत मंगळवेढा पोलीस ठाणे गु.र.नं. 86/2024 भादंवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर बाबत पोलीसांनी घटनास्थळाचा तांत्रिक मुद्याच्या व गोपनीय बातमीदाराच्याआधारे तपास करुन यातील आरोपी नामे -
01. महेश बंडु मोरे वय-21 वर्ष रा. खंडोबा गल्ली मंगळवेढा ता. मंगळवेढा
02. अरबाज मुलाणी रा. मंगळवेढा
आरोपीस अटक करुन खालील मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
A.Kr मंगळवेढा पोलीस ठाणे G.R.N. 86/2024 भादेवी
01
कलम 379
यामाहा कंपनीची RX100 मोटर सायकल नं- MP 22 D 4947
रु 70,000/-
कार्यक्रम 02.
दि.01/02/2024 रोजी सकाळी 10/00वा. ते दि.02/02/2024 रोजीचे 14/00 वा. चे दरम्यान मौजे फटेवाडी गावाचे शिवारातील शिवाजी मुरलीधर गनपाटील क्य-55 वर्ष रा. मरवडे ता. मंगळवेढा यांनी त्यांचे मालकीची 50,000/- रु. किंमतीचे एक काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटार सायकल तिचा क्रं.MH 13 DA 9689 असा असलेली जुनी वा. कि. अंदाजे मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याचे संमतीवाचुन मुद्दाम लबाडीने मोटार सायकल चोरून नेले बाबत मंगळवेढा पोलीस ठाणे गु.र.नं. 91/2024 भादंवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता,
सदर बाबत पोलीसांनी घटनास्थळाचा तांत्रिक मुद्याच्या व गोपनीय बातमीदाराच्याआधारे तपास करुन यातील आरोपी नामे-
1. प्रमुख आरोपी सचिन केराप्पा नागणे वय 19 वर्ष रा. विठ्ठल नगर मंगळवेढा ता. मंगळवेढा
02. सिद्रार्थ विकास नागणे वय-20 वर्ष रा. विठ्ठल नगर मंगळवेढा ता. मंगळवेढा
03. विनायक कुमार गंधारे वय-20 वर्ष रा. विठ्ठल नगर मंगळवेढा ता. मंगळवेढा
04. विधीसंघर्ष वलक
यातील आरोपीस अटक व ताब्यात घेवुन खालील मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
मंगळेवढा पोलीस ठाणे
ब्लॅक डायमंड स्प्लेंडर मोटर
रु ५०,०००/-
G.R.No. 91/2024 भादेवी पेन 379,34
सायकल तिचा क्रं.MIH 13 DA 9689 -20,000/-
मंगळेवढा पोलीस ठाणे गु.र.नं. 886/2023 भादेवी कलम 379,34 ठाण्याचे
हिरो हॉन्डा कंपनीची मोटार सायकल क्र.MH 13 AY 6646 ३०,०००/-03
पोलीस अभिलेखावर पडताळणी केली असता माहिती उपलब्ध होत नाही. तपास सुरु आहे.
बिगर नंबरची स्प्लेंडर मोटार सायकल मोटार सायकल नं.07C16F04568 तिचा चेसी इंजिन नं.03B18E12458 असा असलेली
घटना-03
दि.30/12/2023 रोजी सकाळी 10.00 वा.चे सुमारास भारत सुभाष चव्हाण वय-38 वर्ष रा. हंगिरगे ता. सांगोला हा मंगळवेढा येथे बाझार आणणेकामी स्वताची 30,000/- कि. अंदाजे एक हिरो हॉन्डा स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटार सायकल मोटार सायकल नं.MH 45 W 3054 हिचे वर आला असता सदर ची मोटार शिवप्रेमी चौकातुन चोरीस गेली होती म्हणुन मंगळवेढा पोलीस ठाणे गु.र.नं. 96/2024 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर बाबत पोलीसांनी घटनास्थळाचा तांत्रिक मुद्याच्या व गोपनीय बातमीदाराच्या आधारे तपास करून यातील आरोपी नामे-01. महेश बंडु मोरे वय- 21 वर्ष रा. खंडोबा गल्ली मंगळवेढा ता. मंगळवेढा यातील आरोपीस अटक करुन खालील मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
S. No. मंगळवेढा पोलीस ठाण्याने कंपनीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस जीआर क्र. ९६/२०२४ भादेवी मोटार सायकल मोटार सायकल क्र.एमएच कलम ३७९ ४५ डब्ल्यू ३०५४
0130,000/-किलो
तरी मंगळवेढा पोलीस ठाणे कडील 04 मोटार सायकल चोरी चे गुन्हे उघडकीस आणुन सदर गुन्ह्यातील एकुण 06 आरोपींना अटक कहुन एकुण 02 लाख रुपये किंमतीच्या 05 मोटार सायकली जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रितम यावलकर, मा. श्री. विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोनि/अंकुश वाघमोडे, सपोनि / रेवणनाथ डमाळे पोसई / पुरुषोत्तम धापटे, पोहेकाँ/ हजरत पठाण, पोहेका/ प्रमोद मोरे, पोहेकाँ/ तुकाराम कोळी, पोहेका / श्रीमंत पवार, पोहेकाँ/ शिवाजी पांढरे, पोहेको/ नागेश निंबाळकर, पोहेकाँ/ दत्ता येलपले, पोना/ ईश्वर दुधाळ, पोना/कृष्णा जाधव, पोकों / राजु आवटे यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी मदत केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकों प्रमोद मोरे, पोहेकाँ/ तुकाराम कोळी, पोहेकाँ / श्रीमंत पवार, पोना/ ईश्वर दुधाळ मंगळवेढा पोलीस ठाणे हे करीत आहेत.