पंढरपूर प्रतिनिधी
१४ फेब्रुवारी वसंतपंचमी दिवशी सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत श्रींचा विवाह सोहळा संपन्न होत असून, वसदर सोहळा भाविकांना लाईव्ह पाहता यावा, यासाठी मंदिर परिसरात एलईडी स्क्रीन, मंदिर समितीचे अधिकृत संकेतस्थळ, युट्युब व फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या समाज माध्यमाद्वारे लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येणार असल्याने सदरचा सोहळा भाविकांना घरबसल्या पाहता येणार आहे, त्याची लिंक खाली दिलेली आहे.
संकेतस्थळ
https://vitthalrukminimandir.org/
फेसबुक
https://www.facebook.com/vitthalrukminimandiresamiti?mibextid=2JQ9oc
यू ट्यूब
https://youtube.com/@livedarshanshrivitthalrukm9339?feature=shared
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/vitthalrukminimandir_official?igsh=MXN2dXdtdXdpbzg0ZQ==