सातारा प्रतिनिधी
एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)शिवसेना वैदयकिय मदत कक्ष डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (खासदार),मुख्यमंत्री स्वीय सहाय्यक शशिकांत जाधव , डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, मंगेश चिवटे (मुख्यमंत्री सहाय्यता निधी विशेष कार्य अघिकारी OSD कक्ष प्रमुख) राम राऊत सर(कक्ष प्रमुख) परेश चाळके (संपर्कप्रमुख पाटण विधानसभा क्षेत्र वागळे विभागप्रमुख)भरत ज्ञानेश्वर गोपाळे (वागळे समन्वयक ठाणे ,अजय देसाई युवा सेना पाटण तालुका प्रमुख ,भरत गोपाळे यांना परेश चाळके यांचा फोन आला दुपारी १ वाजता रविवारी सातारा कुष्णा हॉस्पिटल येथे लहान बाळ आहे त्याला हुदयरोग सर्जरीची आवश्यकता आहे त्यांचे नातेवाईक व फोन करतील त्यांना मदत करावी आणि अजय जीनी फोन केला बाळाला आयसीयु बेड ची आवश्यकता आहे श्वास घ्यायला त्रास होत आहे ज्युपिटरला प्रयत्न करावे पण रविवार असल्याने मदत करणे अवघड होते होते नंतर गणपती कांबळेच्या माध्यमातुन सत्य साई साठी प्रयत्न केले नंतर वाडिया साठी मुख्यमंत्री स्वीय सहाय्यक शशिकांत जाधव, निलेश देशमुख यांना फोन केला. देशमुख यांनी तात्काळ नायर एडमिट करूया निरोप दिला बाळ सातारा हुन निघाले ते येई पर्यत संपर्कात राहिलो शेवटि वाडिया ला एडमिट करायचा निर्णय झाला बाळ एडमिट झाले उपचार सुरू झाले सर्जरी करणे म्हत्वाची होती पण किती खर्च येणार कसे होणार ?
यासाठी सकाळी ७ पासुन पुन्हा प्रयत्न चालु झाले २५०,०००(दोन लाख पन्नास हजार रूपये )खर्च येईल मग हा पैसा कसा उभा करयचा यासाठी प्रयत्न चालु झाले. महात्मा जोतिबा फुले योजनेतुन ९५००० हजार मदत येईल मगा बाकी मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनात निलेश देशमुख यांनी स्वत हॉस्पिटलशी बोलले मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधुन १००,०००(एक लाख रूपये )तातडीची मदत दिली सिध्दिविनायक ट्रस्ट च्या माध्यमातुन २५००० हजार रूपये अशा प्रकारे पैसा उभा करण्यात यश आले.
तो पर्यत बाळाची सर्जरी हि यशस्वी झाली .२५०,००० लाख रूपये मदत देत यशस्वी हुदयरोग सर्जरी यशस्वी झाली वडिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,मुख्यमंत्री स्वीय सहाय्यक शशिकांत जाधव, मंगेश चिवटे, परेश चाळके, निलेश देशमुख, गणपती कांबळे, भरत गोपाळे, अजय देसाई,शिवसेना वैदयकिय मदत कक्ष टिम चे आभार मानले.