भाळवणी प्रतिनिधी
दिनांक 31/05/2022 ते 30/11/2023 या कालावधीत झालेले कामे व मंजूर मिळालेली कामे....
*वित्त आयोगातील कामे*
zp मुले व मुली स्कूल वाल कंपाऊंड_रक्कम ७,००,०००, zp मुले व मुली स्कूल दुरुस्ती_रक्कम २,६०,६५४, कुचेकरवस्ती अंगणवाडी दुरुस्ती_३,००,०००, गावातील सर्व अंगणवाडीस आवश्यक वस्तू देणे_८४२६१, महालक्ष्मी मंदिर गवळीमळा येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे_२५००००, गावातील हायमास्ट दुरुस्ती व LED बल्ब बसविणे_८००००, चौगुलेवाडी वाईकर मळा अंगणवाडी पाणी पुरवठा करणे_३०९३४४, हिंदू दहन भूमी कंपाऊंड करणे_५०००००, तुकाराम कापसे ते दोन खणी महादेव मंदिर rss रस्ता व चौगुले CD वर्क_ ८०००००, अमृत धारा डेअरी मुतारी बसवणे_४२१३११, लिंगे पाटील वस्ती पाणीपुरवठा योजना दुरुस्ती व काशीबाई विहीर दुरुस्ती_९०००००, कसबा भागात गटार करणे_५०००००, गावातील सर्व हातपंप दुरुस्ती_२२१३११, चौगुलेवाडी वाईकर मळा पाणीपुरवठा व शौचालय सोय_३८४२६१, कुचेकर वस्ती या मागासवर्गीय वस्तीत भूमिगत गटार बांधणे_५३७०४८, ZP स्कूल मुले शौचालय दुरुस्ती_५००००, ग्रा.पं.ऑफिस देखभाल दुरुस्ती_१००००, कसबा व शिंदे गल्ली या भागात भूमिगत गटार करणे_१६०००००, साथ रोग नियंत्रण व औषध उपचार साहित्य खरेदी व धूर फवारणी_१५००००, चौगुलेवाडी या वाडीवस्तीवर वाढीव पाणीपुरवठा करणे_५०००००, सर्व पाणीपुरवठा विहरीवर मोटर काढणे सोडणे साठी व्हील बसवणे_१५००००, बेंदवस्ती पंप हाउस बांधणे_५०००००, zp मुले पिण्याच्या पाण्याची सोय करणे व आर ओ बसविणे_३०००००, बुरांडे मळा ZP शाळा कंपाऊंड व गेट बसिविणे_४०००००, दादा गवळी घर ते महालक्ष्मी रस्ता कॉन्क्रेट करणे_३०००००, गावातील सर्व zp शाळांना संगणक खरेदी_ २२२२२७, अंगणवाडी दुरुस्ती व सुशोभिकरण_३०००००, माने समाज मंदिर दुरुस्ती व पेव्हिंग ब्लॉक बसिविणे_१३३३३६, भिमनगर आर.ओ बसिविणे_३०००००, गावांतर्गत LED दिवे बसविणे_१२००००, गवळी मळा रस्ता कॉन्क्रेट करणे_४०००००, चौगुलेवाडी विठ्ठल मंदिर रस्ता दुरुस्ती व CD वर्क करणे_२९४०००, *एकूण रक्कम रुपये= १,२४,२७,७५३/-*
*अनु जाती जमाती नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे सन २०२२-२०२३* भिमनगर बंदिस्त गटार बांधणे_४२४६०९, कुचेकरवस्ती पाण्याची टाकी बांधणे_१५७४०६, *एकूण रक्कम रुपये ५,८२,०१५/-* *अनु जाती जमाती नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे सन २०२३-२०२४* कोलेगांव रोड कांबळे वस्ती रस्ता खडीकरण करणे_१६२०००, भीमनगर बंदिस्त गटार करणे सन २०२२-२३_ ३१४०१२/-, कांबळे वस्ती CD वर्क करणे ३,४६,३६२, कांबळे वस्ती भूमिगत गटार करणे सन २०२१-२०२२_ २४०९८९/- *एकूण रक्कम रुपये १०,६३,३६३/-*
*विविध योजनेची विकास कामे सन २०२२-२३* नागरी सुविधा बोधे भूमिगत गटार बांधणे_२१३३३७/-, आमदार निधी चौगुलेवाडी येथे पेव्हिंग ब्लॉक_६५१९६/-, तीर्थक्षेत्र भवानीदेवी येथे पेव्हिंग ब्लॉक_३६०८३३/-, ३०५४योजना गवळी वस्ती- धोंडेवाडी रस्ता सुधारणा करणे_७०१४०७/- *एकूण रक्कम १३,४०,७७३/-*
*विविध योजनेची विकास कामे सन २०२३-२०२४* ३०५४ योजना भाळवणी ते कापसे रस्ता सुधारणा करणे_७८२६३८/-, शाळा दुरुस्ती zp शाळा चौगुलेवाडी संरक्षण भिंत बांधणे_३०६२०९/-, zp शाळा चौगुलेवाडी wall कंपाऊंड बांधणे २२२२५०/-, जन सुविधा भोसले गायकवाड वस्ती रस्ता खडीकरण करणे_४०३९५९/-, zp शाळा मुले खोल्या दुरुस्ती करणे_२८८११९/-, आमदार निधी महादेव मंदिर देशमुख गल्ली येथे पेव्हिंग ब्लॉक टाकणे_२१९७०९/-, सातारा रस्ता न्यु इंग्लिश स्कूल रस्ता खडीकरण करणे निळा झेंडा चौक कारखाना रोड रस्ता खडीकरण करणे_८९४१४१/-, जनसुविधा अण्णा भोसले घर मिलिंद गायकवाड घर रस्ता खडीकरण करणे_४२९५२६/-, चौगुलेवाडी अंगणवाडी दुरुस्त करणे_९२२९८/-, तीर्थक्षेत्र भवानीदेवी मंदिर येथे पेव्हिंग ब्लॉक टाकणे_४५५०६७/-, पशुवैध्यकीय दवाखाण्यास wall कंपाऊंड बांधणे_१४०००००/-, म.ग्रा.रो.हमी योजना मारुती मंदिरा समोर पेव्हिंग ब्लॉक टाकणे_२००००००/-, कुचेकर वस्ती अंगणवाडी बांधणे_७०००००/-, ग्राम निधी हिंदू मशान भूमी wall कंपाऊंड बांधणे_१७०००००/-, भाळवणी कोळेगाव रस्ता दुरुस्ती करणे १००००००/-, ग्राम निधी हिंदू दहन भूमी शेड दुरुस्ती व रंग काम करणे_३०००००/-, चौगुलेवाडी रस्ता ते उत्तम भोसले घर रस्ता मुरमी करण करणे_५०००००/-, ग्राम निधी देशमुख वस्ती हायमास्ट बसिविणे_४००००/-, आमदार निधी भवानी देवी मंदिर सभा मंडप बांधणे_१००००००/-, प्रा.आरोग्य केंद्र येथे पत्रा शेड उभारणे व सुशोभिकरण करणे_१००००००/-, काझी वस्ती बंधारा दुरुस्त करणे_३०००००/-, धोंडेवाडी रस्ता बंधारा दुरुस्ती करणे_३०००००/-, ग्राम निधी मारुती मंदिरा जवळ गटारी वर स्लाप टाकून पाणी टाकी बसिविणे_१५०००००/-, ग्राम निधी ऐतिहासिक वेश दुरुस्ती करणे_७५००००/-, जन सुविधा ग्राम पंचायत कार्यालया समोर पेव्हिंग ब्लॉक बसिविणे_५०००००/-, अल्प संख्यांक योजना इदगाह दफन भूमीस wall कंपाऊंड बांधणे_५०००००/-, तीर्थक्षेत्र शाकंबरी मंदिर येथे पेव्हिंग ब्लॉक टाकणे_५०००००/-, गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी पाईप लाईन करणे_५००००००/-, *एकूण रक्कम रुपये २,१६,८३,९१६/-* *एकूण विकासकामे* वित्त आयोग कामे_ १२४२७७५३/-, अनु जाती जमाती नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे सन २०२२-२०२३_ ५८२०१५/-, अनु जाती जमाती नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे सन २०२३-२०२४_ १०६३३६३/-, विविध योजनेची विकास कामे सन २०२२-२०२३_ १३४०७७३/-, विविध योजनेची विकास कामे सन २०२३-२०२४_ २१६८३९१६/- *एकूण रक्कम रुपये ३,७०,९७,८२०/-*
*विविध योजनेची मंजूर विकास कामे* आमदार निधी लिंगायत मशान भूमीस संरक्षण भिंत बांधणे_२००००००/-, आमदार निधी कसबा महादेव मंदिर (विलास पाटील घर जवळ) बांधणे ८०००००/-, नाथ मंदिरा समोर पेव्हिंग ब्लॉक टाकणे_५०००००/-, मुस्लीम मशीद जुम्मा येथे विरुगुळा केंद्र बांधणे_१००००००/-, जल जीवन योजना वाघमारे वस्ती बाबर वस्ती कुचेकर वस्ती पाणीपुरवठा करणे_१५०००००/-, भाळवणी ते चौगुलेवाडी रस्ता डांबरीकरण करणे_ १०००००००/-, तीर्थक्षेत्र शाकंबरी मंदिर येथे भक्त निवास बांधणे व सुशोभिकरण करणे_१०००००००/-, जल जीवन योजना पाणीपुरवठा टाकी बांधणे व पाईप लाईन करणे_१७५०००००/-, *एकूण रक्कम रुपये ४,३३,०००००/-*
झालेली विकास कामे रक्कम रुपये_३,७०,९७,८२०/- , मंजूर विकास कामे रक्कम रुपये_४,३३,०००००/- एकूण रक्कम रुपये _ ८,०३,९७,८२०/-
अशा प्रकारे गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणारे सरपंच राजकुमार पाटील यांना आदर्श सरपंच म्हणून सन्मान केला आहे.