पंढरपूर प्रतिनिधी
नुकतेच शिवसेना पक्षाची मुलुख मैदानी तोफ शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाचे संपादक व राज्यसभेचे खासदार संजयजी राऊत हे सोलापूर दौऱ्यावर आले होते .
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग यांच्या वतीने मंदिरे समिती सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्रीं ची प्रतिमा, उपरणे, हार घालून सत्कार करण्यात आला.
त्यावेळी शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ , शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके व जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.