बारामती प्रतिनिधी सतीश गावडे
नवनाथ पडळकर यांची बारामती लोकसभा भारतीय जनता पार्टीच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झाली आहे.
त्याबद्दल आज दिनांक .24.11.2023 रोजी बारामती येथे माहिती अधिकार कार्यकर्ते पोपटराव धवडे यांच्या ऑफिसमध्ये पडळकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी माळेगाव साखर कारखान्याचे संचालक, ॲड .गुलाबराव गावडे पाटील , शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे पुणे उपजिल्हा समन्वयक सतीश गावडे पत्रकार . वसंत घुले सरश्री संपतराव टकले , संदीप चोपडे सामाजिक कार्यकर्ते थिटे विजय. राजेंद्र कांबळे , प्राध्यापक राजेंद्र गावडे , भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गोविंद देवकाते ओबीसी सेलचे देवेंद्र बनकर, सुहास टकले, प्रा सचिन लवटे आदि मान्यवर उपस्थित होते.