पंढरपूर प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पंढरपूर तालुक्यातील शिवसेना व शिवसेना प्रणीत संघटनेच्या सर्व आजी / माजी पदाधिकारी यांना कळविण्यात येते की, शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांचा शनिवार दि 02/12/23 रोजी सायंकाळी 5 वाजता. पंढरपूरशहर व तालुक्यातील पदाधिकारी सुसंवाद दौरा आयोजित केला आहे.
ठिकाण : पंढरपूर रेस्ट हाऊस येथे सदर बैठकीस सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे अवाहान शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर शहरच्या वतीने केले आहे.