भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुकयातील भाळवणी येथील ग्रामस्थांना कळविण्यात येते की सध्या मतदान यादी मध्ये नवीन नाव नोंदणी करणे यादी मधील नावातील चूक दुरुस्थी करणे या साठी वार्डा नुसार अधिकारी ची नेमणूक केली आहे तरी आप आपल्या वार्डनुसार अधिकारी शी संपर्क करावा व आपले नाव मतदान यादी मध्ये समावीष्ट करावे.असे आवाहन करण्यात आले आहे.
वार्ड नंबर 1
सत्यवान गोफेणे- 9404264671
वार्ड नंबर 2
कल्याण गवळी -9096371133
विलास लाले -9763384411
वार्ड नंबर 3
हर्षद गवळी -8600868451
हेगडे सर -9763037513
वार्ड नंबर 4
सावंत सर -9922309859
वार्ड नंबर 5
सुनील गवळी सर -9850058027
वार्ड नंबर 6
गणेश पिसे गुरुजी -7588506074
हर्षद गवळी -8600868451
आवश्यक कागदपत्र
शाळा सोडलेला दाखला, आधार कार्ड, दोन फोटो
तरी आप आपल्या वार्डानुसार संबंधित अधिकार्यशी संपर्क करून आपले नाव मतदान यादीत समविष्ट करावे.अंतिम तारीख 26 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.यांची ग्रामस्थांनी नोंद घ्यावी.