कडेगाव प्रतिनिधी
भक्ती संप्रदाय संघ व अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली,यांच्या संयुक्त विद्यमाने २ व ३ मार्च २०२४ घुमान (पंजाब) येथ दोन दिवसाचं महाअधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आव्हान ह.भ.प.रामकृष्ण बगाडे (महाराज) आज दि २९/११/२०२३ रोजी श्री संत शिरोमणी नामदेव मंदिर कडेगांव ,जिल्हा सांगली येथे सर्व समाज बांधवांना आव्हान केले होते.
यावेळी अध्यक्ष जयंत वेल्हाळ, उपाध्यक्ष मानव परदेशी, माजी अध्यक्ष सुनिल भस्मे, माजी उपाध्यक्ष महेश पंतगे, नगरसेवक निलेश लंगडे, महादेव पंतगे अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली राज्य महाराष्ट्रचे सचिव महादेव खटावकर,कोषाध्यक्ष पांडुरंग दाभोळ,,सर्व पदाधिकारी, समाज बांधव उपस्थित होते.अशी माहिती प्रसिद्ध प्रमुख संतोष मुळे यांनी दिली.