भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील रविवार पेठेतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची कार्तिक एकादशी निमित्त प्रशांत माळवदे यांनी सहपत्नीक श्री उत्सव मूर्तीची महापूजा केली.
यावेळी प्रवीण शिंदे,आनंद देशपांडे, नितीन शिंदे,दादा आगलावे,मनोज कलढोणे,सुधीर गांधी,रवींद्र करांडे,सुनील माने,अमोल लंगोटे,दगडू शिंदे, जालिंदर शिंदे,शिवाजी सावंत,काशिनाथ विभुते,गणेश मायनकर,नवल कलढोणे,सदाशिव वाघमारे,मोहन विभुते आदि मान्यवर उपस्थित होते.आरती नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.