भाळवणी प्रतिनिधि
न्यू इंग्लिश स्कुल भाळवणी ता. पंढरपूर जि. सोलापूर या विद्यालयातील 5 वी ते 12 वीच्या 500 विद्यार्थ्यांची गांधी विचार संस्कार परीक्षा पार पडली.
यावेळी प्राचार्य एन एम गायकवाड , पर्यवेक्षक रोकडे उपस्थित होते. विभागप्रमुख माने सर, यादव सर, सोनवणे सर, विधाते मॅडम, नागणे मॅडम इ.यांनी पर्यवेक्षणाचे काम पहिले.