पूणे प्रतिनिधी
माझं घर माझं शेत या कार्यक्रमात ऐका, 'अंडी कवच गुणवत्ता - कारणे आणि उपाय' याविषयी डॉ. विजयसिंह धनसिंग लोणकर, सहाय्यक प्राध्यापक, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, पुणे यांनी दिलेली माहिती.
निर्मिती सहाय्य - वहिदा शेख,सादरकर्ते - गौरव शिंपी
प्रसारण - शुक्रवार, दि. 8 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून.
लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #NewsOnAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews
• IoS App - https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867
• Web Link - https://newsonair.com/playersource.php?channel=43
#MajhaGharMajhaShet
#AkashvaniPune