आंबे प्रतिनिधी
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आंबे येथे डोळे तपासणी शिबिर आयोजित केली होते.
साधारण 400-500 लोकांची डोळे तपासणी झाली 20 लोकांना नंबर असल्याचे निदान झाले त्यांना चस्मे वाटप करून,19 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले त्यांचे मोफत डोळ्याचे ऑपरेशन होणार असून सदर शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला
यावेळी संचालक सचिन पाटील तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना संचालक सचिन वाघाटे संभाजी शिंदे, महादेव गायकवाड, हरी रानगर, दत्ता शिंदे,नागनाथ पुढारी इत्यादी उपस्थित होते