पंढरपूर प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रमाचा सांगता समारोह दिनांक 9 ऑगस्ट पासून सुरू झाला आहे.
यानिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित," मेरी माटी मेरा देश" या उपक्रमा अंतर्गत उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात पंचप्रण शपथ घेऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वीर व वीरांगणा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विद्युलता पांढरे, प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.