पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपमुख्याधिकरी सुनील वाळूजकर कर अधिकारी सुप्रिया शिंदे, कार्यालय अधीक्षक जानबा कांबळे आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, सह आरोग्य अधिकारी नागनाथ तोडकर पाणी पुरवठा अभियंता आत्माराम जाधव अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले, प्रीतम येळे अनिल अभंगराव संभाजी देवकर दर्शन वेळापुरे हे उपस्थित होते.