" रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा !!!
सर्व गोरगरीब तथा आर्थिक दुर्बल घटकातील निर्धन रुग्णांना मदत आणि मार्गदर्शन केले जाते.
संबंधित सर्व शस्त्रक्रिया,हृदयरोग संबंधित, कर्करोग,जन्मता कर्णबधिर कोकलीयर इम्प्लांट, किडनी ट्रान्सप्लांट,बोन मॅरो ट्रान्सप्लांट तसेच छोट्यामोठया यांसारख्या महागड्या शस्त्रक्रियांसाठी गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदतीकरिता धर्मदाय अंतर्गत,पंतप्रधान वैद्यकीय मदत निधी,मुख्यमंत्री सहायता निधी आणि विविध खाजगी ट्रस्ट द्वारे समन्वयकाची भूमिका पार पाडली जाते.अशी माहिती रूग्ण सेविका मनिषा ताई वासकर यांनी दिली आहे.
या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णकारिता खालील प्रमाणे विविध आजार, खाजगी व शासकीय रुग्णालयात अल्पदरात व मोफत करण्यात येतील . आरोग्य विषयत योग्य सल्ला व मार्गदर्शन केले जाईल .
- नूरो सर्जरी ( मेंदूच्या शत्रक्रिया ) - ऑथोपेडीक्स सर्जरी ( हाडांची शस्त्रक्रिया )
- जनरल सर्जरी ( सामान्य शस्त्रक्रिया )
- कार्डीयोलॉजी ( हदयाची रचना/ हदयरोग )
- क्रिटिकल केअर ( अतिदक्षता )
- जनरल मेडिसीन ( सामान्य औषधे )
- एन्डोकेनॉलॉजी ( ग्रंथी विकार )
- फलमोनोलॉजी ( फुफुसांचे विकार )
- गॅस्ट्राॅलॉजी ( पोटांचे आजार )
- नेफ्राॅलॉजी ( किडनी व मुत्र विकार )
- न्युराॅलॉजी ( मेंदूरोग )
- सर्जीकल ऑन्कॉलॉजी
- पॉली ट्रोमा ( अपघात )
- पेडीयाट्रीक्स सर्जरी ( बालरोग शस्त्रक्रिया )
- मेडिकल ऑन्कॉलॉजी
- रेडीएशन ( किरणे आवुळंच )
- सर्जीकल ( कॅन्सर शस्त्रक्रिया )
- अँजिओग्राफी
- अँजिऑप्लास्टी
- बायपास
- हदयाच्या छिद्राचे ऑपरेशन
- किडणी स्टोन सर्जरी
- प्रोस्टेट सर्जरी
- लहान मुलांच्या ( पेडीअॅट्रीक ) सर्जरी इत्यादी आजारावर उपचार करण्यासाठी विविध निधी प्राप्त करून दिला जातो.
रुग्णसेवीका- मनीषाताई वासकर पंढरपूर जिल्हा सोलापूर
9028884838/7020307794
कृपया ही पोस्ट सर्व ग्रुप वर पाठवा
जेणे करुन गरजवंत रुग्णांना फायदा होईल.

