पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर परिसरातील बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात आनंद वाटतो की ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांच्या साठी लायन्स क्लब पंढरपूर ,ड्रीम व कंडरेज फिटनेस हब यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता कर्मयोगी सभागृह, अर्बन बँक, खवा बाजार पंढरपूर येथे मोफत मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.
*Engineering Admission Process 2023 : FREE Counseling*
➡️CAP ROUND : OPTION FORM
➡️TFWS/EWS , College Rankings
➡️Free Engineering Seat in Government & Private College
https://forms.gle/jjzU9FzVoxSqVKb19?-PANDHARPUR
Kindly Register & Confirm your seat for free.
Inform Your Friends in Pandharpur 🎉
यावेळी मुंबई येथील जेकेबी आयटी सोल्युशन चे संचालक प्रोफेसर विनायक शेटे व सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष मनोज माडगूळकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मोफत मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान अध्यक्ष ललिता कोळवले व आयोजक अजित कंडरे यांनी केले आहे.


