भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील रयत शिक्षण संस्थेचे,न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या प्रशालेतील एकूण 20 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता- 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता- 8 वी) निकाल 2023 नुकताच जाहीर करण्यात आला आहे.इयत्ता 5 वीचे शिष्यवृत्तीधारक 5 विद्यार्थी झाले आहेत.
1) कु.घोगरे कृतिका दत्तात्रय 250
2) येलमार सम्राट अनिल 234
3) कु.जमदाडे अंकिता सचिन 232
4) कु. कारंडे ईश्वरी वैभव 230
5) शिंदे धैर्यशील दत्तात्रय 226
या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील विभागप्रमुख व मार्गदर्शक विधाते बी. ए , जमदाडे पी.एस. , माने डी. एम्. बिलावर बी.पी,श्री नारनवर वाय. ए., विधाते एन.बी. यांनी मार्गदर्शन केले.
तर इयत्ता 8 वीचे 15 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी झाले आहेत.
1) कबाडे अनिकेत राजेंद्र 240
2)शिंदे उदयराजे सचिन 236
3) कु.शिंदे पौर्णिमा जयंत 234
4) निलटे शिवम विजय 230
5)कोले प्रद्युम्नकुमार हनुमंत 222
6)जाधव श्रेयस बिभीषण 220
7) माळी श्रेयस कालिदास 210
8) कु.गवळी संस्कृती सतीशकुमार 196
9) शिंगटे राजवर्धन सुधीर 194
10)उबाळे कृष्णा अर्जुन 194
11)खांडेकर अजिंक्य धुळदेव 190
12)गायकवाड अथर्व जालिंदर 190
13)जमदाडे प्रथमेश महेश 184
14)कारंडे साहिल यशवंत 184
15) कु.सातपुते अंकिता उत्तम 180
या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील विभाग प्रमुख व मार्गदर्शक मासाळ एम.पी. इतर मार्गदर्शक शिक्षक यादव डी एच., दडस आर.एम, नागणे एम.एस. यांनी मार्गदर्शन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले जात आहे.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी , सचिव विकास देशमुख , सहसचिव बी.एन.पवार , विभागीय चेअरमन संजीव पाटील ,विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी गोडसे , स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजी शिंदे , सर्व स्कुल कमिटी सदस्य ,विद्यालयाचे कार्यकुशल प्राचार्य गायकवाड एन.एम., उपमुख्याध्यापक पिसे. ए.एस. पर्यवेक्षक रोकडे एस. डी.,विद्यालयातील सर्व सेवक व तसेच आजी माजी विद्यार्थी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

