माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
माळशिरस तालुक्यातील तिरवंडी येथे तिरवंडी ते मेडद रस्ता 3 कोटी 80 लाख, बाळूमामा मंदिर सभा मंडप 10 लाख, तिरवंडी ते वाघमोडे वस्ती रस्ता 2 कोटी अशा एकूण 5 कोटी 90 लाख रुपये कामाचे भूमिपूजन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी जेष्ठ नेते गणपतराव तात्या वाघमोडे, माजी उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील , BY राऊत वकील, प्रतापराव पाटील,राहुल बापू वाघमोडे,अरूण तोडकर,मंगलताई वाघमोडे, बाळासाहेब लवटे, गटविकास अधिकारी विनायक गुळवे,सरपंच नानासाहेब वाघमोडे सर, MD सरगर, संतोष सरगर, किशोर वाघमोडे, नाना पाटील, भाऊसाहेब वाघमोडे, अज्ञान वाघमोडे, घनश्याम मुरकुटे,अँड. मारुती वाघमोडे, हरी वाघमोडे, भाऊ धायगुडे, राहुल वाघमोडे, संजय सरगर, बापूराव सरगर, मच्छिंद्र वाघमोडे, संजय वाघमोडे,राजेंद्र वाघमोडे, संत बाळूमामा कमिटीचे सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी बंडलकर भाऊसाहेब, शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, शिवामृत दूध संघाचे संचालक , विविध ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पंचायत समिती माळशिरसचे बांधकाम विभागाचे, ग्रामीण पाणीपुरवठ्याचे अधिकारी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अधिकारी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व तिरवंडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.