भाळवणी प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखाना कार्यस्थळावरील श्री.विठ्ठल रूक्मीणी मंदिरात आज आषाढी एकादशीनिमित्त पर्मनंट चेअरमन कल्याणरावजी काळे व सौ. संगीताताई काळे(वहीणीसो)यांनी सपत्नीक पुजा करून आरती केली.
यावेळी आमच्या परिवाराच्या मार्गदर्शीका आईसाहेब मालन काकु काळे व युवा नेते यशदादा काळे व संचालक,सभासद, शेतकरी कार्यकर्ते नेतेमंडळी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.