भाळवणी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या मार्च 2023. इयत्ता दहावी या परीक्षेचा न्यू इंग्लिश स्कूल ,भाळवणी तालुका पंढरपूर या विद्यालयाचा निकाल 96.15 %लागला आहे .
या परीक्षेसाठी एकूण विद्यालयातून 234 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्या पैकी 225 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विशेष प्रावीण्य -90 विद्यार्थी
प्रथम श्रेणी - 86 विद्यार्थी
द्वितीयश्रेणी - 32 विद्यार्थी
उत्तीर्ण श्रेणी-17.
विद्यालयातून प्रथम क्रमांक-
कु.चौगुले स्वप्नाली संतोष- 95.60%
द्वितीय क्रमांक-
कु.शिंगटे अश्विनी निलकंठ - 95.40%
तृतीय क्रमांक-
कु. धोत्रे समृध्दी संतोष - 94.20%
वरील सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे स्कूल कमिटी अध्यक्ष संभाजी शिंदे, प्राचार्य गायकवाड एन.एम., उप प्राचार्य पिसे , पर्यवेक्षक रोकडे व मार्गदर्शक विषय शिक्षक
.तसेच सरपंच राजकुमार पाटील,उपसरपंच सविता लोखंडे व सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व ग्रामस्थ तसेच पालकांमधून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.