पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील इयत्ता दहावी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मान मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी शहराध्यक्ष संतोष कवडे ,उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळनेरकर ,विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, विकी चव्हाण, सुरज देवकर ,शुभम काकडे इत्यादी उपस्थित होते.