भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे सौ. व श्री.ओंकार मनोज कलढोणे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
यावेळी आनंद देशपांडे,मनोज कलढोणे,दादा आगलावे,नामदेव बंडगर,जालिंदर शिंदे,पुरुषोत्तम शिंदे,शिवाजी लिंगे,गणेश माईनकर,अमोल लंगोटे आदि भाविक भक्त उपस्थित होते.यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.