सोलापूर प्रतिनिधी
आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत अपंग दिव्यांगना 10 लाख रुपये खर्च करणेची तरतूद केली आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा सदस्य ताथ आमदारांनी तरतूद केलेली रक्कम खर्च करावी अशी मागणी वैजीनाथ औदुंबर धेडे यांनी केली आहे.
आ.सुभाष ( बापू ) देशमुख , जिल्हा नियोजन अधिकारी , जिल्हा नियोजन कार्यालय सोलापूर, मुख्यमंत्री, सचिवालय, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या कडे निवेदनाव्दारे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा सदस्य ताथ आमदारांनी शासन निर्णय नुसार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत 10 लाख रुपये तरतूद केलेली रक्कम अपंग दिव्यांगवर खर्ची घालावी अशी दिव्यांग अपंगची मागणी केली आहे.