वर्धा प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले यांच्या मुळे वंचीत व मागासलेल्या समाजाला शिक्षनाची संधि प्राप्त झाली त्यामुळेच सामान्य लोकही शिक्षन घेऊन स्वताची प्रगती करू लागले त्यांच्यात अस्मिता निर्माण झाली परंतु आज गरीब आर्थिक दुरबल लोक शिकून मोठं होण्याची सुरुवात झाली तर लगेच दुर्बळ लोकांची शिक्षनाची दारे बंद करण्याचे छड्यंत्र करुन सरकारी शाळान कडे दुर्लक्ष करून कॉन्व्हेंट शाळा ना उधाण आले त्यामुळे पुन्हा गरीबांची मुले शिक्षणा पासून दुरावतील कारण लाखो रुपय देऊन शिकू शकणार नाही तेव्हा सावित्रीबाई फुलेंचे स्वप्ने साकार करायची असेल तर सरकारी शाळा टिकल्या पाहिजे व सर्व शिक्षण वीणामूल्य मिळाले पाहिजे असे विचार नरेंद्रकुमार कांबळे यांनी मार्गदर्शन करतानी मांडले,दिनांक 3/1/2023 रोजी
सम्राट अशोक, बुध्द पार्क,सम्राट नगर येथील,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जयंती कार्यक्रम आयोजित केला होता या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नरेंद्रकुमार कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वर्धा,कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्पना चिकाटे, व प्रमुख उपस्थिती म्हणून अंजु जिंदे ह्या या प्रसंगी उपस्थित होत्या या प्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तवना अंजु जिंदे यांनी मांडली तर अध्यक्षीय मार्गदर्शन कल्पना चिकाटे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन हेमराज रामटेके यांनी केले उपस्थितांचे आभार विशाखाताई तायडे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या येशस्वीते करीता राजेश डंभारे, अजय नगराळे, अरविंद तायडे, हरेंद्र नाईक, संजय मेश्राम,सुनील शेंद्रे,प्रवीण लोहे, शंकर शृंगारे, सुमित शृंगारे, प्रेमानंद चिकाटे, समीर बोरकर, नंदू मून, मधुकर भगत, राहुल हाडके, अमोल बागडे, तसेच महिला मंडळ उपासिका, सुकेशनी नगराळे, विशाखा तायडे, ॲड, प्रियदर्शिनी डंभारे, सुरेखा चिकाटे,छाया रामटेके, पुष्पा शृंगारे, प्राजक्ता लोहे, पुष्पा सोरते, स्मिता नाईक,सीमाताई धोंगडे, उज्जवला उमरे,रंजना शेंद्रे, प्रतिभा भगत, वंदना मेश्राम, उषा नगराळे, सपणाताई गडलिंगे, आदींनी मोलाचे सहकार्य केले. व कार्यक्रम यशविरीत्या संपन्न केला.