सांगोला प्रतिनिधी
भंडीशेगाव ता.पंढरपुर येथे सांगोला तालुक्याचे भावी आमदार,युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख व शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे यांनी डॉ. अनिल कंडरे यांच्या निवासस्थानीे सदिच्छा भेट दिली.
यांच्या समावेत पंचायत समितीचे सदस्य पल्लवी अनिल कंडरे ,प्रदीप यलमर , दीपक यलमर ,प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष अरुण आसबे,भंडीशेगावचे मा. उप सरपंच, विश्वास सुरवसे ,मा. उपसरपंच.संतोष ननवरे ,युवा नेते नवनाथ माने,नवनाथ आसबे, राहुल गाजरे , गणेश सुरवसे विजय सुरवसे ,अमोल पवार, इत्यादी नेते व कार्यकर्ते उपस्थितीत होते.