भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला ग्रेड एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत यश संपादन केले
महाराष्ट्र राज्य कला संचालनालयामार्फत सप्टेंबर २०२२ मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या
एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत ए ग्रेडमध्ये ०४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले प्रणाली झांबरे, शिंदे पोर्णिमा, शिंदे साक्षी, गवळी सृष्टी यांनी यश संपादन केले तर बी ग्रेडमध्ये १० विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. देशमुख साक्षी, लोखंडे स्नेहा, चोरमले तृप्ती, खाणे सिद्धी, शेंडे ऋतुजा, म्हेत्रे वैष्णवी, म्हेत्रे धनश्री, बिडवे अर्पिता, शिंदे समृद्धी, शिंदे स्नेहल या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेमध्ये ए ग्रेडमध्ये ०३ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले . धोत्रे समृद्धी, वाघमारे सानिका, झांबरे रोहन यांनी यश मिळवले तर बी ग्रेड मध्ये ११ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले . प्रांजली जमदाडे, माने श्रद्धा, तोडकर रेणुका, लिंगे प्रतीक्षा, कोले गौरी, बागल सुहानी, सराटे प्रणाली, शिंदे प्राजक्ता, कारंडे शिवराज, कारंडे सानिका, खरात विक्रांत यांनी यश मिळवले
या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक गोंजारी डी एल, खरात टी एस व काळे एस के, कुमरे आय ए यांचे मार्गदर्शन लाभले
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे मुख्याध्यापक गायकवाड एन एम, उपमुख्याध्यापक पिसे ए एस , पर्यवेक्षक रोकडे एस डी, मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील , सहसचिव राजेंद्र साळुंखे , सहाय्यक विभागीय अधिकारी गोडसे , स्कूल कमिटी चेअरमन संभाजी शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले.