केसकरवाडी प्रतिनिधी बिरूदेव केंगार
छत्रपती श्री शंभुराजे यांना राज्याभिषेक दिना निमित्त . धर्मवीर छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायत केसकरवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा करण्यात आली.
राज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
विमा पॉलिसी संपर्क 8329354008यावेळी गावातील छावा क्षात्रवीर शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे , हनुमंत भीमराव केसकर , संजय राजे मासाळ, सोमनाथ निकम, हनुमंत जमदाडे सर, ज्ञानेश्वर माने, अभिमान केसकर, लक्ष्मण केसकर, संपत केसकर आदी मान्यवर छावा सैनिक उपस्थित होते.