भाळवणी प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे,न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी ता. पंढरपूर जि. सोलापूर.प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळाले आहे.पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 31 जुलै 2021-2022 अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
इयत्ता 5 वी मध्ये कु.साक्षी सतीश शिंदे ही विद्यार्थिनी महाराष्ट्रात 284 गुण मिळवून राज्यात तिसरी
इयत्ता 5 वीचे एकूण 6 व 8 वीचे एकूण 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
इयत्ता 5 वी
1. कु.साक्षी सतीश शिंदे - 284 (राज्यात तिसरी)
2. कु. अस्मिता दुर्योधन जाधव - 274 (जिल्ह्यात सातवी)
3. कु.संस्कृती पवन सातपुते - 274 (जिल्ह्यात आठवी)
4. अर्णव माणिक मासाळ - 228
5. श्रीराम मल्हारी माने- 228
6. कु.साक्षी उत्तम शिंदे - 226
इयत्ता 8 वी
1.वरदराज भागवत चौगुले - 250 (राष्ट्रीय ग्रामीण दहावा)
2. कु.देठे श्रेया नवनाथ - 248 (जिल्ह्यात 5 वी)
3. कु. पासले प्रतीक्षा देविदास - 248 (जिल्ह्यात सातवी)
4. कु.निराळी शांभवी नागन्नाथ - 244
5. मासाळ मानस माणिक - 238
6. कु.गायकवाड समृद्धी जालिंदर - 216
7. कु. झांबरे प्रणाली संजय - 212
8. कथले विवेक कुमार - 212
9. जमदाडे ओंकार महादेव - 198
10. कु.गवळी पूर्वा मदनसिंह- 198
11. कु.जाधव तनिष्का विकास - 196
12. कु. शिंदे समृद्धी तानाजी - 196.
13.इंगवले सत्यम सदाशिव-194
14.कु.पासले प्रिया दिलीप-192 सर्वांचे विशेष अभिनंदन केले.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मध्य विभागाचे चेअरमन मा.श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव व विभागीय अधिकारी श्री. राजेंद्र साळुंखे साहेब,सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. गोडसे साहेब, स्कूल कमिटी चेअरमन संभाजीराजे शिंदे,सरपंच राजकुमार पाटील,सदस्य यांनी विशेष अभिनंदन केले.
मुख्याध्यापक :- मा.श्री.गायकवाड एन.एम,उपमुख्याध्यापक :- मा.श्री.पिसे ए.एस,पर्यवेक्षक :- मा.श्री.रोकडे एस.डी.गुरुकुल प्रमुख :- श्री.जरे एस.जी. विभाग प्रमुख इ. 5 वी :- श्री विधाते बी.ए.मार्गदर्शक शिक्षक :- श्री. विधाते बी.ए.(मराठी), श्री. जमदाडे पी.एस.(इंग्रजी), सौ.भुजबळ पी.ए. (गणित), श्री. नारनवर वाय.ए. (गणित), सौ.विधाते एन.बी.(बुद्धिमत्ता)विभाग प्रमुख इ. 8 वी :- श्री मासाळ एम.पी. मार्गदर्शक शिक्षक सौ.नागणे एम.एस.(मराठी),श्री. यादव डी.एच.,श्री.जरे एस.जी.,सौ.पाटील एम.बी.,श्रीम.नागटिळक यू.व्ही.(गणित), श्री.दडस आर.एम.(इंग्रजी), श्री. मासाळ एम.पी.(बुद्धिमत्ता). सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले.