पंढरपूर प्रतिनिधी
गोपाळपूर येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले,) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम (गोपाळपूर) येथे मिष्ठांन्न भोजन कार्यक्रम व वृद्धांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला
यावेळी सचिन कुमार भोसले (आर .पी आय.पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष) यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित नेते पच्शिम महाराष्ट्र संघटक सुनीलजी सर्वगोड. पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे. पश्चिम महाराष्ट्र सचिव आप्पासाहेब जाधव. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब कसबे व तसेच सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष कुमारजी भोसले.पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष पवार. शहराध्यक्ष कीर्तीपाल सर्वगोड. तालुका सरचिटणीस दयानंद बाबर. विजू खरे. उमेश सर्वगोड समाधान बाबर योगेश जाधव राघू भोपाळे राजू शिंदे विक्रम चंदनशिवे विजय वाघमारे भैया फडतरे अमर फडतरे अशोक गवळी सचिन गाडे निलेश जाधव समाधान आठवले पांडुरंग इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच लखन कांबळे, अर्जुन माने, दिलदार भोसले, प्रदीप भोसले यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.