वर्धा प्रतिनिधी आकाश सुखदेवे
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेव्हल ला "ब्लड फॉर बाबासाहेब" या उपक्रम अंतर्गत वर्धा येथे राजर्षि शाहू महाराज सोशल फोरम च्या पुढाकाराने अनेक सदस्यांनी रक्तदान करून साजरा केला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ झालेल्या शिबीर मध्ये अजय नगराळे,सुकेशनी नगराळे,अंजुताई जिंदे, शंकर शृंगारे या सदस्यांनी रक्तदान केले. या शिवाय फोरम च्या ईतर सदस्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. त्यात प्रामुख्याने समीर बोरकर, नंदू मून, धम्मशीला मून, कांचन सुखदेवे, पारस बाबुळकर, छायाताई रामटेके, हेमराज रामटेके, आकाश सुखदेवे, प्रतीक रंगारी हे सहभागी होते.