पुळुज प्रतिनिधी
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी विश्वराज महाडिक तर व्हा. चेअरमनपदी सतीश आण्णा जगताप यांची निवड खासदार धनंजय महाडिक यांनी केली.
मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सतीश अण्णा जगताप यांची हॅट्रिक ,झाली आहे आणि तसेच सलग तीन वेळा महाडिक कुटुंबातील चेअरमन विश्र्वाराज भैय्या महाडिक यांची निवड करण्यात आली. मोहोळ तालुक्यातील बहुसंख्येने शेतकरी सभासद व कामगार व ग्रामस्थांनी सत्कार केला.
यावेळी पवन भैय्या महाडिक , शिवाजी सर काळुंगे , सुजित बापू कदम, विनोद भैय्या महाडिक ,तसेच शैला ताई गोडसे,तेजस्विनी कदम, सर्व तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.