अकलूज प्रतिनिधी
सर्व हिंदू मुस्लिम बांधवांचे प्रतीक असणारे हाजी फत्ते मोहम्मद जोधपुरी रहमतुल्ला अल्ली यांच्या कळस मुबारक महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते कळसाची पूजा करण्यात आली.
त्यावेळी काझी गल्ली मध्ये काझी गल्ली मदिना मज्जिद जमातीच्या वतीने दादांच्या हस्ते सर्व येणाऱ्या हिंदू मुस्लिम बांधवांना जिलेबी वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
त्यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुकतार भाई कोरबू ,काझी गल्ली मदिना मज्जिद जमातीचे अध्यक्ष रफिक कोरबू. तसेच सचिव खुदबुद्दीन काजी मौलाना अब्दुल गणी शेख मदिना मज्जिद चे इमाम ज. महेमुद आलम रजवी .सलीम शेख युसूफ शेख .अली शेख .जाफर काझी . अमजद शेख. बंटी शेख .कमाल शेख ,सर्व मदिना मज्जिदचे संचालक मंडळ उपस्थित होते.
सर्वांनी बाबांच्या कळस चा आनंद व्यक्त करून धन्यवाद दिले सर्वांचं स्वागत मदिना मज्जिद जमातीच्या वतीने करण्यात आले.