भाळवणी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाळवणी ग्रामस्थांच्या वतीने सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचा सत्कार संपन्न झाला.
यावेळी पांडुरंग चे संचालक भगवानराव चौगुले भाळवणी उपसरपंच सविता लोखंडे माजी सरपंच दिलीप भानवसे, सुनील पाटील,मा.उपसरपंच दाऊद शेख,RPI चे कार्याध्यक्ष सचिन भोसले, शकील काझी,शिराज शेख, बाळराजे निंबाळकर, ग्रा.सदस्य रणजीत, जाधव,निहाल शेख,मुन्ना इनामदार,वशिम इनामदार,रविराज शिंगटे, वैभव लोखंडे, सुरज गवळी,सोमनाथ पाटील,दत्तात्रय पाटील, नीलकंठ पाटील,मदन पाटील,सिताराम मोरे, दीपक पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.