भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे सूनीलराजे पाटील मिञ मंडळाने गादेगावचे युवा उद्योजक व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना सोलापूर जिल्हा युवा सेना जिल्हाप्रमुख पदी बालाजी बागल यांची निवड झाल्याबद्दल सरपंच राजकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच वसीम इनामदार,राहुल पाटील,चौगुले व आर.के.पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर,दिलीप भानवसे, धैर्यसिंह निंबाळकर, विठ्ठल चौगुले, शकील काझी, शहीद इनामदार, रणजीत जाधव, सचिन भोसले,निहाल शेख, नामदेव माने देशमुख,डॉ.अमोल उबाळे,मुन्ना इनामदार,वैभव लोखंडे, दत्ता देशमुख,रवींद्र शिंगटे,सागर चौगुले,उत्तम पाटील,सोमनाथ पाटील,दामोदर पाटील,सुहास पाटील,सूरज गवळी,गणेश गवळी,शुभम गायकवाड,सुखदेव गायकवाड,मोहन भोसले,राहुल पाटील,संदीप पाटील,अर्जुन माने आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आभार सुनील पाटील यांनी मानले.