नाशिक प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे ,प्रदेश सरचिटणीस,माजी महापौर अशोक मुर्तुडक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध विषयावर चर्चा केली.
यावेळी राज्य उपाध्यक्ष,जिल्हा अध्यक्ष रतनकुमार इचम,जिल्हाध्यक्ष अंकुश पवार,शहराध्यक्ष दिलीप दातीर, नगरसेवक सलीम मामा शेख, शहर समनवयक सचिन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घुगे,महिला राज्य उपाध्यक्षा सुजाता डेरे,सहकार सेना सरचिटणीस विजय जाधव,उपाध्यक्ष महेश फरकासे,सचिव कौस्तुभ लिमये,उपाध्यक्ष रोहन देशपांडे,पराग शिंत्रे,सहकार सेना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब निमसे,शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष संपत बाबा वकते,महिला जिल्हाध्यक्षा स्वागताताई उपासनी,महिला जिल्हा अध्यक्ष कामिनी दोंदे,शहर अध्यक्ष अरुना पाटील, अर्चना जाधव, भानुमाती अहिरे,सहकार सेना नाशिक शहराध्यक्ष विशाल साळवे,महिला शहराध्यक्षा अक्षरा घोडके,शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष संपत वक्ते व मनोज ढिकले दिलीप बर्वे,सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिद्दे,परभणी जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के,यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..