भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी येथील हटकर लिंगायत कोष्टी समाजाचे मार्गदर्शक, परिचारक घराण्याचे विश्वासू, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी सचिव सुरेश दत्तात्रय निराळी यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
त्यांचेवर उद्या सकाळी आठ वाजता भाळवणी येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.