उपविभागीय कार्यालय व पंढरपुर शहर पोलीस यांची अवैध वाळू उत्खनन व वाळु साठयावर कारवाई एक जेसीबी, टिपर, वाळुसह व एक स्विफट कार असा ५२,३४,०००/-रू किमतीचा मुददेमाल ताब्यात
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज आज दि. ०५/१२/२०२५ रोजी प्रशांत डगळे , सहा. पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांन…
डिसेंबर ०५, २०२५