संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंढरपुरात बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन अतिवृष्टीग्रस्त भंडीशेगाव सर्कलसह अनेक गावे पंचनाम्यातून वगळल्याने प्रचंड नाराजी पंढरपूर तहसील कार्यालयात निवेदन देत वेधणार शासनाचे लक्ष.संभाजी शिंदे
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे तसेच वारंवार आलेल्या पुराचा मोठा फटका बसला…
ऑक्टोबर ०७, २०२५