संत नामदेव महाराज मंदिराचा जिर्णोद्धार करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संत नामदेव महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार व संत जनाबाई महाराज यांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा संपन…
जुलै २३, २०२५