संत नामदेव महाराजांच्या पायरी येथे मुख्यमंत्र्यांच्या  हस्ते महाआरती  मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे, श्री संत चोखामेळा समाधीचे घेतले दर्शन