स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, सांगोला तालुक्यातील हातीद येथे देशी बनावट पिस्टल बाळगणारे 4 इसम जेरबंद. 3 देशी बनावट पिस्टल, 6 जिवंत काडतुस व 4 मोबाईलसह. एकूण 2,46,200/-रु. किमतीचे मुद्देमाल हस्तगत...