सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब सोलापूर सिटी व विणकामबाग प्रभात मंडळ आयोजित एक जुलै 26, डॉक्टर दिन, शेतकरी दिन डे, इंजिनीयर दिनी सत्कार सोहळा . साखरपेठ विणकर बाग येथे सकाळी साजरा करण्यात आला.
डॉक्टर स्नेहा सिंग रोडा फिजिओथेरपी, डॉक्टर अक्षय आप्पासाहेब हनमशेट्टी ऑर्थोपेडिक, डॉक्टर सिद्धी सुहास जकोटिया बीडीएस डेंटिस्ट,डॉक्टर प्रकाश कल्याणी बी ए एम एस,इंजिनीयर गणेश इंदापुरे ,शेतकरी. अशोक देविदास चव्हाण. इत्यादीचा मोत्याचा हार शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला. स्वागत. व शुभेच्छा. लायन्स क्लबचे अध्यक्ष व विणकर बागेच अध्यक्ष मोहन भूमकर यांनी केले.
आभार प्रदर्शन श्री वनराज बंडी यांनी केले. कार्यक्रमास बाबू (प्रशांत) चव्हाण ,नागेश कन्ना,, सुनील पवार, शंकर कणकी, मुरली कणकी, सोमशेखर भोगडे,सुरेश श्रीगिरी,.इत्यादीने उपस्थिती होती.

