बंधूभेटीने रंगली, पंढरीची वारी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायी चालत अनुभवली वारी
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज माढा मतदारसंघातील टप्पा (चिंचणी) येथे संत ज्ञानेश्वर माऊली महाराज व संत सोपानकाका महाराज या दोन्ही 'बंधूभेटी' पालख्याचे स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे व माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी स्वागत करून दर्शन घेतले.

